
गणेशोत्सवात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; फरासखाना पोलिसांची कारवाई
पुणे: (लोक मिरर टाइम्स)गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका





