
औंध परिसरात महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारा सराईत चोरटा जेरबंद; ३.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे (लोक मिरर टाइम्स) दिनांक ४ नोव्हेंबर २०२६औंध परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून येऊन जबरदस्तीने हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चोरट्याला चतुःशृंगी पोलिसांनी







