
वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई! घड्याळ दुकानफोडीतील दोन चोरटे अटकेत; ९.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड:टीम( लोक मिरर टाइम्स) थेरगाव येथील डांगे चौकाजवळील ‘लाले चष्मेवाले अँड वॉचेस’ या दुकानाचे छताचे पत्रे उचकटून महागडी घड्याळे चोरी करणाऱ्या दोन आरोपींना वाकड पोलिसांनी




