
पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज विक्री करणारे दोन आरोपी अटक; ४.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोक मिरर टाइम्स | पुणे पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत




