
४ तोळे सोन्यासह ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन गुन्हे उघडकीस
मंचर : एसटी बसस्थानक परिसरात तसेच एसटी बसमध्ये महिलांच्या गळ्यातील व पिशव्यांमधील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि




