
युनिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये गरबा-दांडियाचा जल्लोष; संस्थापक प्राचार्य दत्तात्रय कोबरणे सर विद्यार्थ्यांसोबत थिरकले!
लोहगाव, पुणे : युनिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त सांस्कृतिक उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेत आयोजित गरबा-दांडिया उत्सवात विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्य यांनी एकत्र सहभागी





