
वाघोली पोलिसांची मोठी कारवाई! चार देशी बनावटीची पिस्टल, १५ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक, एक विधिसंघर्षित बालक ताब्यात
पुणे | प्रतिनिधी लोक मिरर टाइम्स पुणे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जोगेश्वरी पॅलेस ते जोगेश्वरी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पदरीत्या




