
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या ४७ लाखांच्या घरफोडीचा उलगडा! पुणे पोलिसांकडून ३८.५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपी अटकेत
पुणे:(टीम लोक मिरर टाइम्स )हडपसर येथील नेताजी सुभाष गृहरचना सोसायटीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या मोठ्या घरफोडीचा पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने उलगडा केला आहे.







