
बाणेर पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
पुणे (टीम लोक मिरर टाइम्स )पुणे शहरातील बालेवाडी हायस्ट्रीट परिसरात बेकायदेशीर अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत





