
पुण्यातील शिवाजी मार्केटमध्ये दुकान फोडून ३ लाखांची रोकड लंपास; लष्कर पोलिसांकडून चोरट्यांना अटक
पुणे | (प्रतिनिधी लोक मिरर टाइम्स) पुणे शहरातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटजवळील ब्लंडेड रोड येथे दुकान फोडून तीन लाख रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या टोळीला लष्कर












