
पुणे गुन्हे शाखा युनिट-१चा छापा; लँडमार्क सोसायटीतील गोडाऊनमधून ९.८९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक
पुणे : शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखा युनिट-१ ने कारवाई केली आहे. कादरभाई चौक परिसरातील लँडमार्क हाऊसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये












