
जुन्नर तालुक्यात घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ३८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे ग्रामीण लोक मिरर टाइम्स जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने













